Friday, August 29, 2008

अनाथ.....

अनाथ या शब्दाचा अर्थ जेव्हा कधी अनाथ अश्रमाला भेट दिली नव्हती तेव्हा असा होता की ज्याना आई बाबा वा जव्ल्चे कोणी नही त्याना अनाथ महनत असतील।
पण जेव्हा खर्च अनाथ अश्रमाला भेट द्याचा योग आला तेव्हा क्लाले की असे कही नही.बर्याच मुलानानातेवैक असतात.अणि तरीही ही मुले अनाथ आश्रमात असतात. हे सत्य एकदम मन सुन्न करणारे होते.मानतभवनाचा कल्लोल जहाला . अणि कितीतरी प्रश्न निर्माण करून गेला.
नातेवैकंपैकी खर्च का कोणी तय मुलांची संगोपनाची जबाबदारी घेऊ शकत नही?असे असेल तर मग पलक अणिमुले सोडून कुठलाच नत अस्तित्वात नही का? का व्यवाहरापुधे काहीच मोठे नही?का हा विचार आहे की हीआपली मुले नाहीत म्हणुन त्याना संभालने म्हणजे waste आहे invest मेंट नही?

असाच विचार विश्वाला आणखी एक तडा गेला जेव्हा मी एकदा वृधाश्रमाला भेट दिली.तोपर्यंत माजा असासमाज (गैरसमज ) होता की जे वृद्ध सोबती सोडून गेला अणि मुले नही म्हणुन एकटे असतील त्यांच्यासाठीवृधाश्रम असेल.पण सत्य कही वेग्लेच निघाले .बर्याच जनांची मुले असून सुखवस्तू कुतुम्बतली आहेत.हेवृद्ध त्यांच्या भेटीची वा फ़ोन ची चातकासारखी वाट बघत दिवस घलाव्तात.मुलांचे फोटो बघत असतात अणिभेटायला येनार्याना ते दाखवतात.आयुष्याच्या संध्याकाली ज्याना अधराची काठी मानली तेचं सोडून जतातअणि चालने अवघड होते। अणि मुले असून ही , हे वृद्ध अनाथ जीवन जगतात...

पण माला एक तिसर्याच विचरने अस्वस्थ जाले. वरच्या दोन्ही घटनांचा खरतर काहीही सम्बन्ध नसताना, दोन्ही घटना मला related वाटल्या.पहिल्या case मधे मुलांचे पलाकत्व नकारालेले नातेवैक अणि नंतरच्यामधील कर्तव्य (?) नकार्लेली मुले.......काय सम्बन्ध आहे ह्या घटनांचा?..
प्रश्न तर आहे पण उत्तर माहित नही.....
संस्कार ,माया, प्रेम , आत्मीयता , अप्लेपन , कर्तव्य, माणुसकी या कुठल्याच शब्दाना का इथे थार नही?...
काय असेल ह्या प्रश्नाचे उत्तर?

No comments: